ED Summons Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी ची नोटीस

एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे.

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. या नोटीशीमध्ये जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जयंत पाटील यांना ही नोटीस IL&FS प्रकरणी देण्यात आली आहे. याच प्रकरणामध्ये पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील ईडी चौकशी झाली आहे. 12 मे दिवशी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. Money Laundering Case: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; दापोली रिसॉर्ट प्रकरणात ED ने सादर केलं आरोपपत्र.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement