हिंगोली मध्ये आज (20 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.5 रिश्टल स्केलचे हे भूकंपाचे धक्के होते अशी माहिती National Centre for Seismology कडून देण्यात आली आहे. सुदैवाने भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. Delhi Earthquake: उत्तर दिल्लीत जाणवले 2.6 रिस्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के .
पहा ट्वीट
An earthquake of Magnitude 3.5 on the Richter scale hit Hingoli, Maharashtra at 5:09 am today: National Centre for Seismology pic.twitter.com/OPsceoqIJw
— ANI (@ANI) November 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)