Mumbai University Exams Postponed: अतिमुसळधार पावसाच्या अंदाजानंतर मुंबई विद्यापीठाकडून आजच्या रत्नागिरी, रायगड विभागाच्या परीक्षा रद्द
मुंबई विद्यापीठातील रत्नागिरी, रायगड विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई मध्ये पावसाने उसंत घेतली असली तरीही रायगडसाठी आयएमडीने रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रत्नागिरी, रायगड विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज रायगड मध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. No School Holiday in Mumbai Today: मुंबई मध्ये आज शाळा-कॉलेजला सुट्टी नाही; पहा IMD चे आज, उद्याचे हवामान अंदाज!
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
Due to heavy rains alert by IMD and to avoid any inconvenience to students, Mumbai University’s today scheduled exams for Raigad and Ratnagiri Districts are postponed and new dates will be announced soon: Pooja Roudale, Director Examination and Evaluation Board Mumbai University
— ANI (@ANI) July 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2024 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

