Drugs Mafia Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणामध्ये साकिनाका पोलिसाकडून अजून एकाला अटक; आतापर्यंत एकूण 16 जणांना ठोकल्या बेड्या
पोलिसांनी ललित पाटील प्रकरणामध्ये 16 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
ड्रग माफिया ललित पाटील याला चैन्नईमधून अटक केल्यानंतर आता या प्रकरणामध्ये त्याला लपण्यास मदत करणार्या त्याच्या गाडीचं सारथ्य करणार्या सचिन वाघ नामक व्यक्तीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ललित पाटील प्रकरणामध्ये 16 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. Lalit Patil Drugs Case: 'पळालो नाही, पळवण्यात आलं'; ललित पाटीलचा मीडियासमोर खळबळजनक दावा .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)