IPL Auction 2025 Live

Fake Sim Cards: DoT कडून 30 हजार बेकायदेशीर मोबाईल सीम डीअ‍ॅक्टिव्ह; बनावट कागदपत्रांवर जारी केली होती सीम कार्ड्स

DoT कडून 30 हजार बेकायदेशीर मोबाईल सीम डीअ‍ॅक्टिव्ह करण्यात आली आहेत.

Sim Cards. (Photo Credits: Pixabay)

DoT कडून  30 हजार बेकायदेशीर मोबाईल सीम डीअ‍ॅक्टिव्ह करण्यात आली आहेत. हा प्रकार मुंबई मधील असून बनावट कागदपत्रांवर ही सीम कार्ड्स जारी करण्यात आली होती. दरम्यान आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नुकतीचएक मोठी कारवाई केली आहे. DoT कडून नियमांत मोठे बदल, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसह 'या' लोकांना मिळणार नाही SIM Card.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)