CM Uddhav Thackeray यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी Union Minister Narayan Rane यांना Dhule Sessions Court चा दिलासा

रायगड मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना CM Uddhav Thackeray यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी नारायण राणेंना अटक झाली होती.

Uddhav Thackeray, Narayan Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Union minister Narayan Rane यांना  Dhule Sessions Court ने दिलासा दिला आहे. रायगड मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना CM Uddhav Thackeray यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी  त्यांचा Anticipatory Bail Application मंजूर करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now