Devendra Fadnavis On Shiv Sena UBT faction: अडीच वर्षांत मराठवाडा वॉटर ग्रीड उद्ध्वस्त केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना UBT गटावर टीका

मराठवाडा विकासावर मागच्या वेळी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णयांची आम्ही पूर्तता केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना ( शिवसेना UBT गट) मला विचारायचं आहे. तुम्हाला मिळालेल्या सत्तेच्या अडीच वर्षात तुम्ही काय केले? अडीच वर्षे सत्तेत असताना करतात. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड उद्ध्वस्त केला आणि आता मराठवाड्याला काय मिळाले असे विचारत आहेत.

Devendra Fadnavis | Twitter/ANI

मराठवाडा विकासावर मागच्या वेळी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णयांची आम्ही पूर्तता केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना ( शिवसेना UBT गट) मला विचारायचं आहे. तुम्हाला मिळालेल्या सत्तेच्या अडीच वर्षात तुम्ही काय केले? अडीच वर्षे सत्तेत असताना करतात. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड उद्ध्वस्त केला आणि आता मराठवाड्याला काय मिळाले असे विचारत आहेत. हे लोक फक्त राजकारण करत आहेत. मराठवाड्याच्या विकासावर बैठका होत असतील तर मराठवाड्याचा फायदा होईल. त्यामुळे या लोकांना त्यात अडथळे निर्माण करायचे आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यानी शिवसेना UBT गटावर केली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now