Devendra Fadnavis at Nagpur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे कार्यकर्त्यांकडून स्वागत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. सरकारमध्ये नुकत्याच झालेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस नागपूर येथील निवासस्थानी आले. या वेळी नागपूर विमानतळावर आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यांनी विमानतळावरून रोड शो काढला.

Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement