Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'शिवतीर्थ' निवासस्थानी दाखल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'शिवतीर्थ' निवासस्थानी दाखल झाले असुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'शिवतीर्थ' निवासस्थानी दाखल झाले असुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. फडणवीस यांनी या बैठकीचे वर्णन सर्वसाधारण भेट असे केले आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे सातत्याने उद्धव सरकारला घेरत होते.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement