Dawood Ibrahim Money Laundering Case: मंत्री Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिल पर्यंत वाढ

महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री Nawab Malik यांना 23 फेब्रुवारी दिवशी अटक झाली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी आर्थर रोड जेल मध्ये करण्यात आली आहे.

Nawab Malik (Pic Credit - ANI)

महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीत  18 एप्रिल पर्यंत वाढ  करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना  Dawood Ibrahim Money Laundering Case मध्ये अटक झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement