Dapoli Resort Fraud Case प्रकरणामध्ये माजी मंत्री Anil Parab यांच्या अडचणींत वाढ; फसवणूकीचा गुन्हा दाखल
दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात त्यांची ईडी चौकशी देखील झाली आहे.
Dapoli Resort Fraud Case प्रकरणामध्ये माजी मंत्री Anil Parab यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरूद्ध आयपीसी 420 आणि 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात त्यांची ईडी चौकशी देखील झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement