Dahisar: प्रवाशांनी भरलेल्या BEST च्या बसवर दगडफेक; अनेक प्रवासी जखमी (Watch Video)

या प्रकरणात बसमधील प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बेस्ट बसवर दगडफेक

मुंबईतील दहिसर भागात पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवाशांनी भरलेल्या बेस्टच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात बसमधील प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी, 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, 2 आरोपी फरार आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement