कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo: PTI)

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. #BreakTheChain अंतर्गत कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now