Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 478 रुग्णांची नोंद; शहरात 7120 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 478 रुग्ण आढळले असून, 701 रुग्ण बरे झाले आहेत.

Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 478 रुग्णांची नोंद; शहरात 7120 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 478 रुग्ण आढळले असून, 701 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 703077 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 7120 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2021 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).