महाराष्ट्रात आज 51,751 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे व 52,312 रुग्ण झाले बरे झाले आहेत व 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे एकूण रुग्णसंख्या 34,58,996 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 28,34,473 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 58,245 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत व सध्या राज्यात 5,64,746 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Maharashtra reports 51,751 new #COVID19 cases, 52,312 recoveries & 258 deaths in the last 24 hours.
Total cases: 34,58,996
Total recoveries: 28,34,473
Death toll: 58,245
Active cases: 5,64,746 pic.twitter.com/cvY55AI83A
— ANI (@ANI) April 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)