Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 रुग्णांची नोंद; राज्यातील Omicron रुग्णांची संख्या 141 वर

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 नवीन रुग्णांची नोंद झाली

Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 रुग्णांची नोंद; राज्यातील Omicron रुग्णांची संख्या 141 वर
Medical workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 918 रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 17 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या 9,813 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, राज्यात 31 नवीन ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढळले असून, आतापर्यंत राज्यात एकूण 141 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 08:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).