Nupur Sharma Remark Row: नुपूर शर्मा यांच्या वकिलांनी भीवंडी पोलिसांना चौकशीसाठी उपस्थितीची मुदत वाढवून मागितली

वादग्रस्त धार्मिक टिप्पणी प्रकरणी भिवंडी पोलिसांनी पाठवलेल्या समन्सला उत्तर देताना नुपूर शर्माच्या वकिलांनी पोलिसांना ई-मेलद्वारे विनंती केली आहे की, या चौकशीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना मुदत वाढवून मिळवी.

Nupur Sharma | (Photo Credit: Twitter)

वादग्रस्त धार्मिक टिप्पणी प्रकरणी भिवंडी पोलिसांनी पाठवलेल्या समन्सला उत्तर देताना नुपूर शर्माच्या वकिलांनी पोलिसांना ई-मेलद्वारे विनंती केली आहे की, या चौकशीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना मुदत वाढवून मिळवी.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement