काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर त्या विरोधात भाजपने संजय उपाध्याय यांना मैदानात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते. ही निवडणूक बिनविरोधात व्हावी अशी काँग्रेसची भूमिका आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर त्या विरोधात भाजपने संजय उपाध्याय यांना मैदानात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते. ही निवडणूक बिनविरोधात व्हावी अशी काँग्रेसची भूमिका आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement