Congress Demand President Rule In Maharashtra: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची Nana Patole यांची मागणी, म्हणाले- 'सध्याचे सरकार बरखास्त करावे'

नाना पटोले म्हणाले,'हे सरकार भ्रष्टाचारी आहे त्यामुळे त्याला बरखास्त करावे, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे.'

Nana Patole | (Photo Credit - ANI)

राज्यात ज्याप्रकारे धार्मिक दंगली वारंवार होत आहेत, ते पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे राज्यातील विद्यमान सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते म्हणाले, 'हे सरकार भ्रष्टाचारी आहे त्यामुळे त्याला बरखास्त करावे, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे.' (हेही वाचा: Aurangzeb चा फोटो WhatsApp Profile Photo ठेवल्याने एकाला नवी मुंबई मध्ये अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now