Maharashtra Government Formation: मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यासह भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. यावर आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ट्विट करुन एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement