CM Eknath Shinde on Sharad Pawar's Statement on MVA: 'मविआ' वरील शरद पवारांच्या साशंकतेवर पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय? (Watch Video)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शरद पवार एक अनुभवी नेते आहेत आणि त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

शरद पवार यांच्या महाविकास आघाडी आणि विधानसभा 2024 च्या निवडणूका याबाबत व्यक्त झालेल्या साशंकतापूर्ण वक्तव्याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शरद पवार एक अनुभवी नेते आहेत आणि त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं' अशी प्रतिक्रिया दिली आहे. नक्की वाचा: Maharashtra Politics: 2024  च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूका एकत्र लढण्याबाबत शरद पवार यांनी व्यक्त केली साशंकता; संजय राऊत यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)