CM Eknath Shinde On Kargil Vijay Diwas: लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारकात योगदान आमचे भाग्यच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल विजय दिवसनिमित्त आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारकात योगदान देण्याची संधी आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही भावना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियाचा एक व्हिडिओही एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल विजय दिवसनिमित्त आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारकात योगदान देण्याची संधी आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही भावना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियाचा एक व्हिडिओही एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now