List For MLC Nomination: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी यादी पाठवणार; Governor Bhagat Singh Koshyari यांना पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी यादी पाठवणार असल्याचं त्यांनी Governor Bhagat Singh Koshyari यांना पत्र लिहून कळवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी यादी पाठवणार असल्याचं त्यांनी Governor Bhagat Singh Koshyari यांना पत्र लिहून कळवले आहे. 2020 साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाठवलेल्या 12 आमदारांच्या यादीवर त्यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. आता ती यादी मागे घेऊन नव्याने आमदारांची यादी पाठवली जाईल असं कळवण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement