Maharashtra Daura: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार

तरी राजकीय दृष्ट्या या दौऱ्यास विशेष महत्व असणार आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) लवकरचं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Daura) करणार आहे असी माहिती खुद्द देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा (Maharashtra) पहिलाचं दौरा असणार आहे. तरी राजकीय दृष्ट्या या दौऱ्यास विशेष महत्व असणार आहे कारण लवकरचं महापालिकेच्या निवडणुका राज्यभरात पार पडणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)