Christmas 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Thackeray | (Photo Credit: Twittter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. 2022 च्या स्वागतासाठी सणासुदीची तयारी सुरू असताना, आपण सतर्क राहू या आणि सर्व सुरक्षा उपाय आणि कोविड प्रोटोकॉल पाळले जातील अशी आशा करतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement