Police Commemoration Day: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि DCM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कर्तव्यावर शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना पुष्पहार (Watch Video)
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण केला
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण केला. या वेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आपण या प्रसंगाचा व्हिडिओ पाहू शकता.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)