Charkop Airtel Employee Refuses to Speak Marathi Viral Video: 'क्यू मराठी आना चाहिए?' असं उद्दामपणे विचारणार्या महिला कर्माचारीला कामावरून काढून टाकत एअरटेल ने जारी केला माफीनामा
महाराष्ट्रात मराठीच्या अपमानावरून एअरटेल ने माफी मागितली असून असा प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे लेखी हमीपत्र दिले आहे.
मुंबईत चारकोप येथील एका एअरटेलच्या गॅलरीमध्ये महिला कर्मचार्याने मराठी भाषेत बोलायला नकार देत उद्दामपणाची भाषा वापरल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. त्यानंतर मुंबई मध्ये मनसे आणि उबाठा गटाकडून या घडल्या प्रकाराविषयी आवाज उठवत एअरटेलला धारेवर धरले. त्यानंतर एअरटेल कडून माफीनामा जारी करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ मध्ये उद्दाम भाषेत बोलणार्या महिला कर्मचार्याला कामावरून हटवल्याचं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं' .
एअरटेलचा माफीनामा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement