Chandrapur: सायगाट परिसरातील जंगलात वाघोबाला जाण्यासाठी थांबविण्यात आले महामार्गावरील ट्रॅफिक (Watch Video)

वाघोबाला जाण्यासाठी वनविभागाने ट्रॅफिक थांबवून करून दिला रस्ता,

Photo Credit - Youtube

सायगाट परिसरातील जंगलात एक वाघीण आणि दोन पिल्लांच बस्तान होते तर रस्ताच्या कडेला एक वाघ शेजारी बसला होता मात्र रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे त्याला रस्ता क्रॉस करता येत नव्हता म्हणून वनविभागाने दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी वेळ दिला. ही घटना चंद्रपूर नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथील आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement