पुण्यात शाळा आणि महाविद्यालयाविरोधात विविध पालक संघटनांच्या साखळी आंदोलनाला आजपासून सुरुवात

शाळा आणि महाविद्यालयांनी शुल्कात पन्नास टक्क्यांची कपात करावी आणि शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून लांब ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी पुण्यातल्या विविध पालक संघटनांनी आजपासून साखळी आंदोलन सुरू केले आहे.

Pune (Photo Credit: Twitter)

शाळा आणि महाविद्यालयांनी शुल्कात पन्नास टक्क्यांची कपात करावी आणि शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून लांब ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी पुण्यातल्या विविध पालक संघटनांनी आजपासून साखळी आंदोलन सुरू केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement