केंद्र सरकारनं महाराष्ट्रात कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं आज (23 मार्च) दिवशी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत माहिती देताना जाहीर केले आहे. मागील काही वर्षात आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती वाढली आहे.
केंद्र सरकारनं कोकण रेल्वेला ३८० कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत माहिती. @raosahebdanve @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/CF4CzTSzTr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)