राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये टप्याटप्याने लावणार CCTV- देवेंद्र फडणवीस

राज्य विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे. अशाच एका निर्णयाची घोषणा विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, राज्यातल्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये टप्याटप्यानं CCTV लावण्यात येणार आहेत. याबाब संबंधित विभागाला सूचना देणार असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

राज्य विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे. अशाच एका निर्णयाची घोषणा विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, राज्यातल्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये टप्याटप्यानं CCTV लावण्यात येणार आहेत. याबाब संबंधित विभागाला सूचना देणार असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणाले.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement