चुकीच्या सवयीमुळे पुणे येथे दुचाकीस्वाराचा हाकनाक मृत्यू; भीषण घटना CCTV कैद, पाहा व्हिडिओ
निष्काळजीपणा आणि चुकीच्या सवयी पुणे येथील दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतली आहे. पुणे येथील एका भीषण अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या कारमधील एका व्यक्तीने अचानक कारचा दरवाचा उघडला. ज्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात घडला.
निष्काळजीपणा आणि चुकीच्या सवयी पुणे येथील दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतली आहे. पुणे येथील एका भीषण अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या कारमधील एका व्यक्तीने अचानक कारचा दरवाचा उघडला. ज्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात घडला. दुचाकीस्वार दरवाजाला धडकून रस्त्यावर पडला. इतक्यात समोरून एक मोठा टेम्पो आला. जो दुचाकीस्वाराच्या अंगावरुन गेला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)