शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ, याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ उडाली. तर याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

A car loaded with firecrackers (Photo Credits-ANI)

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ उडाली. तर याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement