MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्यासाठी प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना 30,31ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 31 ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 31 ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात येणार आहेत. यासाठी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्यासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत राज्य शासनाने रेल्वे विभागाला पत्र दिले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement