मुंबईत सामान्य नागरिकांना सुद्धा उद्यापासून बेस्टने प्रवास करता येणार

मुंबईत सामान्य नागरिकांना सुद्धा उद्यापासून बेस्टने प्रवास करता येणार आहे.

BEST bus (Photo Credits: PTI)

मुंबईत सामान्य नागरिकांना सुद्धा उद्यापासून बेस्टने प्रवास करता येणार आहे.तसेच बसमध्ये असलेल्या सीट्स पेक्षा अधिक प्रवाशांना चढण्यास परवानगी नसणार आहे. त्याचसोबत मास्क घालणे अनिवार्य असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement