Buddha Purnima 2021: खासदार Dr.Amol Kolhe यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांकडून नागरिकांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
बुद्ध पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासहित अन्य राजकीय नेत्यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त (Buddha Purnima) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (De Amol Kolhe) यांच्यासहित अन्य राजकीय नेत्यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. अमोल कोल्हे
मुख्यामंत्री उद्धव ठाकरे
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)