Kangana Ranaut ला 25 जानेवारी पर्यंत दिलासा; Bombay High Court कडून शीख धर्मियांविरूद्ध आक्षेपार्ह विधान प्रकरणी 22 डिसेंबरपूर्वी पोलिस स्टेशन मध्ये दाखल होण्याचे आदेश

Bombay High Court कडून शीख धर्मियांविरूद्ध आक्षेपार्ह विधान प्रकरणी आता कंगनाला 22 डिसेंबरपूर्वी पोलिस स्टेशन मध्ये दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Kangana Ranaut ला 25 जानेवारी पर्यंत दिलासा; Bombay High Court कडून शीख धर्मियांविरूद्ध आक्षेपार्ह विधान प्रकरणी 22 डिसेंबरपूर्वी पोलिस स्टेशन मध्ये दाखल होण्याचे आदेश
Kangana Ranaut | (Photo Credits: Facebook)

Kangana Ranaut ला 25 जानेवारी पर्यंत अटकेपासून  दिलासा मिळाला आहे. Bombay High Court कडून शीख धर्मियांविरूद्ध आक्षेपार्ह विधान प्रकरणी आता कंगनाला 22 डिसेंबरपूर्वी पोलिस स्टेशन मध्ये दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारकडून तिला 25 जानेवारीपर्यंत अटक न करण्याबाबतचे हमिपत्र सादर करण्यात आले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)


Share Us