चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे यांच्याविरुद्धच्या 2 FIR रद्द, चुकीच्या अटकेसाठी पोलीस अधिकाऱ्याकडून 25 हजार रुपये वसूल
डिसेंबर 22 मध्ये चंद्रकांत पाटलांवर एका कार्यक्रमात जाताना शाई फेकण्यात आली होती.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे यांच्याविरुद्धच्या 2 FIR रद्द, चुकीच्या अटकेसाठी पोलीस अधिकाऱ्याकडून 25 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई हल्ला झाला होता. मुंबई हायकोर्टाने आज याबाबतचा निर्णय दिला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement