Sameer Wankhede Vs Nawab Malik: समीर वानखेडे यांचे वडील Dnyandev Wankhede यांच्या कडून दाखल केलेल्या अब्रुनुकसान दाव्यातील पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला; मुंबई उच्च न्यायालयाकडून मलिकांना उत्तर देण्याचे आदेश

नवाब मलिकांनी केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडेंनी जातीचा खोटा दाखला दाखवत सरकारी नोकरी बळकावली आहे. हे सांगताना त्यांनी जात प्रमाणपत्र, फोटो देखील सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

समीर वानखेडे यांचे वडील Dnyandev Wankhede यांच्या कडून दाखल केलेल्या अब्रुनुकसान दाव्यातील पुढील सुनावणी आता 10 नोव्हेंबरला होणार आहे.  या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून मलिकांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. मलिकांनी केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडेंनी जातीचा खोटा दाखला दाखवत सरकारी नोकरी बळकावली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement