Bombay High Court: अनिल देशमुख, राज्य सरकार यांच्या अर्जावरील सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाकडून 23 जूनपर्यंत स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआय एफआयआरविरोधात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या अर्जावरील सुनावणी 23 जूनपर्यंत तहकूब केली.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआय एफआयआरविरोधात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या अर्जावरील सुनावणी 23 जूनपर्यंत तहकूब केली.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement