National Vaccination Day 2021: राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, कोरोनाची लस घेऊन कोरोनामुक्त मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्याचा निश्चय करू - BMC
राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, कोरोनाची लस घेऊन कोरोनामुक्त मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्याचा निश्चय नागरिकांनी करावा, असं आवाहन BMC ने केलं आहे.
National Vaccination Day 2021: राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, कोरोनाची लस घेऊन कोरोनामुक्त मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्याचा निश्चय करू. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व 45 वर्षांपेक्षा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी नक्की लस घ्यावी, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
Advertisement
Advertisement