Mumbai Local: मुंबई लोकल सुरु करण्याच्या निर्णयावर भाजपकडून 'अशी' प्रतिक्रिया

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली लोकल पुन्हा एकदा सुरु करण्यात आली.

Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली लोकल पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. मात्र, त्यासाठी नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस घेणे सक्तीचे असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते केशव उपाध्येय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement