Andheri By Election: आता पुन्हा भाजप विरुध्द उध्दव ठाकरे; शिंदे गटाकडून नाही तर भाजपकडून अंधेरी पोटनिवडणुसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर
अंधेरी पोटनिवडणुसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर मुरजी पटेल यांनी भाजप पक्षश्रेष्ठीसह शिंदे गट म्हणजेचं बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आभार मानले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By election) आता पुन्हा एकदा भाजप विरुध्द उध्दव ठाकरे गट (BJP VS Uddhav) असा सामना रंगणार आहे. म्हणजे मशाल विरुध्द कमळ ही लढत राज्याच्या राजकारणात चांगली गाजणार असणार आहे. कारण अंधेरीत शिंदे गटाकडून (Shinde Group) नाही तर मित्रपक्ष भाजपकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणुसाठी भाजपने मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर मुरजी पटेल यांनी भाजप पक्षश्रेष्ठीसह शिंदे गट म्हणजेचं बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आभार मानले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement