Bhima Koregaon: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले.
भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आलीय. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)