महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी प्रवीण दरेकरांच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र सरकार कडे केली विचारणा
Bhagat Singh Koshyari यांनी महाराष्ट्र सरकार कडे माहिती विचारली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी प्रवीण दरेकरांच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र सरकार कडे मागील काही दिवसांत घाईघाईने जारी केलेले जीआर आणि शासकीय निर्णयाची चौकशी केली आहे. तसेच त्याचे क्लेरिफिकेशन मागितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
8th Pay Commission Salary Hike: अपेक्षित फिटमेंट फॅक्टर, अंमलबजावणीची तारीख आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल
Arijit Singh Pune Concert: पुण्यात 16 मार्च 2025 रोजी गायक अरिजित सिंगचा कॉन्सर्ट; वाहतूक पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध व पर्यायी मार्ग
8th Pay Commission: सलग तीन वेतन आयोग, महागाई भत्ता आणि त्याचे सूत्र घ्या जाणून
8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 100% वेतनवाढीची शक्यता; महागाई भत्ता विलीनीकरण प्रस्ताव विचाराधीन
Advertisement
Advertisement
Advertisement