‘Bhau Beej’ चा मुहूर्त साधत BEST चं खास गिफ्ट; मुंबईत धावणार 70 मार्गांवर लेडीज स्पेशल एसी बस, इथे पहा संपूर्ण यादी
सध्या लेडीज स्पेशल 37 ट्रिप्स मध्ये आता बेस्ट 100 अजून लेडीज स्पेशल बस ची वाढ करणार आहे.
‘Bhau Beej’ चा मुहूर्त साधत BEST चं खास गिफ्ट मुंबईकरांना देण्यात आलं आहे. आजपासून मुंबईत 70 मार्गांवर लेडीज स्पेशल एसी बस सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट कमी झाल्याने आता मुंबईमध्ये पुन्हा नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे बेस्ट बस देखील 'फुल्ल' जात असल्याचं पहायला मिळालं आहे.
BEST Bus Transport ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
PMPML Hikes Daily & Monthly Pass Prices: पुणेकरांनो लक्ष द्या! पीएमपीएमएलने दैनिक आणि मासिक पासच्या किमतीत केली 60% वाढ, जाणून घ्या नवे दर
Advertisement
Advertisement
Advertisement