बीड मध्ये कालच्या तणावानंतर आज स्थिती नियंत्रणात Collector Deepa Mudhol-Munde यांनी दिली माहिती

बीड मध्ये सध्या कलम 144 लागू करत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Beed | Twitter

बीड मध्ये कालच्या तणावानंतर आज ( 31 ऑक्टोबर) स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती Collector Deepa Mudhol-Munde यांनी दिली आहे. दरम्यान सध्या कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आहे. बीड मधील सारी दुकानं, मार्केट बंद आहेत. इंटरनेट सेवा देखील बंद केलेल्या आहेत. जर कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. पोलिसांनी 40 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement