Bandra Terminus station बाहेर मुलाला मारहाणीचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Bandra GRP पोलिसांकडून अज्ञाता विरूद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ 21 जुलै दिवशीचा आहे. सध्या पोलिस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत. नक्की वाचा: Mumbai Shocker: वांद्रे टर्मिनस येथे हिंदू तरुणीसोबत बाहेर गेल्याने मुस्लिम तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Watch Video) .
पहा ट्वीट
Maharashtra | Bandra GRP Police register FIR against an unidentified person for beating up a boy outside Mumbai's Bandra Terminus station. The video of the July 21 incident went viral yesterday, after which the Bandra GRP lodged FIR under sections 141, 142, 143, 146, 147, 149 and…
— ANI (@ANI) August 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)