बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरच्या मोठ्या जलसेतूच्या कामांची केली पाहणी

जलसेतूसह सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

Balasaheb Thorat (PC - Twitter)

अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरच्या मोठ्या जलसेतूच्या कामांची पाहणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली. जलसेतूसह सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now