Balasaheb Thackeray Memorial: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज मुंबईत भूमिपूजन

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज मुंबईत भूमिपूजन होत आहे. हा कार्यक्रम आज (31 मार्च 2021) सायंकाळी 5.30 वाजता महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई येथे पार पडणार आहे.

Balasaheb Thackeray (Photo Credits: Wikimedia Commons)

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज मुंबईत भूमिपूजन होत आहे. हा कार्यक्रम आज (31 मार्च 2021) सायंकाळी 5.30 वाजता महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या स्मारकाचे भूमिपूजन करणार आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement